Shiv Thakare Birthday: बिग बॉस मराठी २चे लव्ह बर्ड्स शिव-वीणा 'असा' करतायत वाढदिवस साजरा

झगमगाट
Updated Sep 09, 2019 | 19:45 IST | चित्राली चोगले
taboola
Shiv Thakare Birthday: बिग बॉस मराठी २चे लव्ह बर्ड्स शिव-वीणा 'असा' करतायत वाढदिवस साजरा Description: बिग बॉस मराठी सीझन २चा विनर शिव ठाकरेचा आज वाढदिवस आहे. सध्या शिव आपल्या घरी अमरावतीला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परतला आहे आणि त्याच्या सोबतीला आहे त्याची राणी वीणा जगताप. पाहा कसा साजरा होत आहे वाढदिवस.