[PHOTO] 'शेवंता'च्या या लूकची सोशल मीडियावर रंगलीय भलतीच चर्चा

झगमगाट
Updated Sep 18, 2019 | 02:26 IST | टाइम्स नाऊ मराठी
taboola
[PHOTO] 'शेवंता'च्या या लूकची सोशल मीडियावर रंगलीय भलतीच चर्चा Description: रात्रीस खेळ चाले २ या मालिकेतील शेवंता या पात्राने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. आता सध्या सोशल मीडियावर शेवंताच्या नव्या लूकची चर्चा सुरु झाली आहे. पाहा कसा आहे शेवंताचा हा नवा लूक