'या' अभिनेत्रीने कुणाला दिलं जबरदस्त चॅलेंज? 

मालिका-ए-रोज
Updated Oct 07, 2019 | 16:46 IST

Actress Hina Khan: अभिनेत्री हिना खान हिने झूमला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मनीष पॉल याला फिटनेस चॅलेंज दिलं आहे.

मुंबई: बिग बॉसची एक्स कंटेस्टंट आणि टीव्ही मालिकांधील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिने नुकतंच झूमला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या दरम्यान, हिनाने आपल्या फिटनेसविषयी बोलताना असं म्हटलं की, तिला फिट राहणं खूप आवडतं. त्यामुळे ती आठवड्यातून चार दिवस फिटनेससाठी एक्सरसाइज देखील करेत. ती पुढे असंही म्हणाली की, नेहमीच एक्सरसाइजसाठी वेळ काढू शकत नाही. कारण की, ती सतत शूटिंगमध्ये व्यस्त असते. 

याच दरम्यान हिनाने मनीष पॉल याला फिटनेस चॅलेंज दिलं आहे. हिना ही शेवटची कसौटी जिंदगी २ या टीव्ही मालिकेत दिसली होती. या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत ती कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'या' अभिनेत्रीने कुणाला दिलं जबरदस्त चॅलेंज?  Description: Actress Hina Khan: अभिनेत्री हिना खान हिने झूमला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मनीष पॉल याला फिटनेस चॅलेंज दिलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles