मुंबई : भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेत आता नवीन वळण येणार आहे. कावेरी आणि तिची बहिण बोलत असताना त्यांच्यातील बोलण नवरी होत असलेल्या वैदेहीच्या आईने ऐकलं आहे. आज होणाऱ्या एपिसोडमध्ये अनेक गोष्टी होणार आहेत. (Bhagya Dile Tu Mala episode no 205 highlights read in marathi )
त्यातील पहिली गोष्ट वैदेही दारूच्या नशेत असताना राजवर्धन तिला तिच्या घरी सोडतो. त्यावेळी कावेरी दरवाजा उघडते आणि जे काही संवाद होता ते खालील व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत.
तसेच दुसऱ्या सीनमध्ये कावेरी आणि रत्नमाला मोहिते बोलत आहेत. यावेळी रत्नमाला कावेरीचा एक मोठा गैरसमज दूर करत आहेत.
तिसऱ्या सीनमध्ये कावेरी आणि तिची लहान बहिण बोलत असताना वैदेहीची आई या सर्व गोष्टी ऐकते आणि आवाक होते. पाहा काय झाले.