Bhagya dile tu mala : वैदेहीने आई-वडिलांना झापलं, राजवर्धनला लागतेय हळद, पाहा काय होईल आजच्या भागात 

मालिका-ए-रोज
Updated Dec 13, 2022 | 16:09 IST

भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेत  कालच्या भागात वैदेहीच्या आईला कावेरीने केलेल्या त्यागाबद्दल कळलं आहे. ती वैदेहीच्या वडिलांना ही गोष्ट सांगते. पण तेच सांगत असताना वैदेहीची एन्ट्री होते आणि ती आई वडिलांना झापते.

थोडं पण कामाचं
  • भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेत  कालच्या भागात वैदेहीच्या आईला कावेरीने केलेल्या त्यागाबद्दल कळलं आहे.
  • ती वैदेहीच्या वडिलांना ही गोष्ट सांगते.
  • पण तेच सांगत असताना वैदेहीची एन्ट्री होते आणि ती आई वडिलांना झापते.

मुंबई :  भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील मालिकेत  कालच्या भागात वैदेहीच्या आईला कावेरीने केलेल्या त्यागाबद्दल कळलं आहे. ती वैदेहीच्या वडिलांना ही गोष्ट सांगते. पण तेच सांगत असताना वैदेहीची एन्ट्री होते आणि ती आई वडिलांना झापते. (Bhagya Dile Tu Mala Today Promo  Episode 206 Highlights  Colors Marathi)

अधिक वाचा : ​हिवाळ्यात या गोष्टी खाणे आहे गरजेच्या​

दुसऱ्या सीनमध्ये राजवर्धनला हळद लागते आहे.  पण राजवर्धनच्या डोळ्यात पाणी पाहून रत्नमाला मोहितेंनाही गहिवरून आले. ते आई जगदंबेकडे काही तरी चमत्काराची मागणी करतात. 

तिसऱ्या सीनमध्ये राजवर्धन आणि कावेरीची नजरा नजर होते.  राजवर्धन कावेरीला म्हणतो तुम्हांला हवे आहे तसंच झाले. 

अधिक वाचा : कोणते अंडे आरोग्यदायी आहे, पांढरे किंवा ब्राऊन?

चौथ्या सीनमध्ये पुन्हा कावेरी आपल्या आई वडिलांना कुठेही तोंड उघडायचं नाही अशी धमकी देते. मला हवं ते मी कोणत्याही किंमतीत मिळवते असं सांगते. 

तर पाहा काय होतय आजच्या भागात त्यासाठी खालील व्हिडिओ पाहा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी