Bhagya dile tu mala : भाग्य दिले तू मला मध्ये वैदेहीचा नको तो व्हिडिओ सापडला आणि झाला मोठा राडा 

मालिका-ए-रोज
Updated Dec 14, 2022 | 14:18 IST

भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या वैदेही आणि राजवर्धन यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. पण सर्व काही आलबेल सुरू आहे असं नाही. सानियाच्या आईने आता एक व्हिडिओ लग्न समारंभात आणला आहे. त्यामुळे एक मोठा राडा लग्न समारंभात झाला आहे.

थोडं पण कामाचं
  • भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या वैदेही आणि राजवर्धन यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. पण सर्व काही आलबेल सुरू आहे असं नाही.
  • सानियाच्या आईने आता एक व्हिडिओ लग्न समारंभात आणला आहे.
  • त्यामुळे एक मोठा राडा लग्न समारंभात झाला आहे.

मुंबई :  भाग्य दिले तू मला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या वैदेही आणि राजवर्धन यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. पण सर्व काही आलबेल सुरू आहे असं नाही. सानियाच्या आईने आता एक व्हिडिओ लग्न समारंभात आणला आहे. त्यामुळे एक मोठा राडा लग्न समारंभात झाला आहे. (Bhagya Dile Tu Mala Today Promo Episode 207 Highlights Colors Marathi read in marathi)

अधिक वाचा : लैंगिक संबंध ठेवताना महिला खोटं का बोलतात? वाचा

सानियाची आई सुवर्णा यांनी लग्न सुरू होण्यापूर्वी एक व्हिडिओ समोर आणला आहे. त्यात वैदेही नको त्या अवस्थेत आहे. त्यामुळे सर्व जण आवाक झाले आहेत. याचा फायदा घेत सानियाची आई रत्नमाला मोहितेंचे वाभाडे काढायला सुरूवात करतात. 

अधिक वाचा : या 7 गोष्टी पती किंवा बॉयफ्रेंड आपल्या पार्टनरपासून लपवतात

अशी कशी मुलगी सून म्हणून करून घेत असल्याचे टोमणे यावेळी सानियाची आई सुवर्णाताई देताना दिसत आहे. त्यामुळे एकच गोंधळ लग्न समारंभात होत आहे. त्यामुळे आता रत्नमाला मोहिते आणि राजवर्धन मोहिते काय भूमिका घेतात हे आजच्या भागात पाहता येणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी