[VIDEO] बिग बॉसमधील 'ही' अभिनेत्री का झाली बेघर, पाहा काय सांगतेय ती नेमकं 

मालिका-ए-रोज
Updated Jan 08, 2020 | 17:03 IST

Bigg Boss 13 update: बिग बॉस १३च्या घरातून शेफाली बग्गा बाहेर पडली आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर तिने घराच्या आत सुरु असणाऱ्या वादावर थेट भाष्य केलं आहे. 

मुंबई: बिग बॉस १३ मध्ये या वीकेंडला शेफाली बग्गा ही घरातून बाहेर पडली. घराच्या बाहेर पडल्यानंतर तिने टेली टॉकशी खास बातचीत केली. जेव्हा तिला विचारण्यात आलं की, अशी काय कमतरता राहिली होती की, तिला घरातून बाहेर पडावं लागलं. त्यावेळी ती असं म्हणाली की, 'घरात प्रत्येक जण गेम खेळतोय त्यामुळे ते ग्रुप बनवून राहत आहेत. पण मी कुणासोबतही फक्त गेमसाठी ग्रुप बनवू शकत नाही. तसंच कुणाच्या मागे मी बोलू शकत नाही. मी जे काही बोलते ते सरळ तोंडावर.' 

याच वेळी शेफालीने सिद्धार्थ आणि शहनाजच्या रिलेशनपासून पारस आणि तिच्यातील वादाबाबत देखील भाष्य केलं.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी