Bigg Boss Marathi: शांत अमृता देशमुखचा का चढला एवढा पारा?

मालिका-ए-रोज
Updated Oct 17, 2022 | 20:46 IST

Bigg Boss Marathi Amruta Deshmukh: बिग बॉस मराठीच्या घरात शांत समजली जाणारी स्पर्धक अमृता देशमुख हिचा पारा अचानक चढला. पाहा नेमकं काय घडलं.

थोडं पण कामाचं
  • बिग बॉसच्या घरात यशश्री आणि अमृता देशमुखमध्ये शाब्दिक चकमक
  • बिग बॉसच्या घरात नवा राडा
  • शांत अमृता देशमुख प्रचंड संतापली.. यशश्रीला बरंच सुनावलं

Bigg Boss Marathi: मुंबई: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चौथ्या सीझनमधील पहिला स्पर्धक हा घराबाहेर पडल्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. अशातच मागील आठवड्यात नॉमिनेशनमध्ये असलेली अमृता देशमुख (Amruta Deshmukh) ही आज फारच संतापलेली दिसून आली. अमृता ही शांत प्रवृत्तीची म्हणून घरात ओळखली जाते. पण अमृता आणि यशश्री मसूरकर (yashshree masurkar) यांच्यात बरीच खडाजंगी पाहायला मिळाली. (bigg boss marathi peaceful amruta deshmukh got furious argument with yashshree masurkar) 

या दोघींमध्ये नेमकं असं काय घडलं की, ज्यामुळे दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली. जाणून घेण्यासाठी पाहा बिग बॉसचा  आजचा भाग. याशिवाय टीव्हीवरील एपिसोड पाहण्याआधी आपण Voot अ‍ॅपवर देखील हा एपिसोड पाहू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी