मुंबई: अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या बोल्ड लुकसाठी ओळखली जाते. जेव्हाही तिला स्पॉट केले जाते तेव्हा ती तिच्या लूकने चाहत्यांना आणि ट्रोलला भुरळ पाडते. कधी दोरी गुंडाळून तर कधी साडीत बोल्डनेस दाखवून उर्फीने कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते.
पण अलीकडेच उर्फी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसली आणि तिने सर्वांना आश्चर्यचकित केलं. यावेळी ती अनुपमाच्या रुपात सर्वांसमोर आली. बिग बॉस OTT चा भाग असलेल्या उर्फीच्या या नवीन कारनाम्याचा खास व्हिडिओ जरुर पाहा.