[VIDEO] तारक मेहता का उल्टा चश्मा शोमध्ये दयाबेनची वापसी? 

मालिका-ए-रोज
Updated Jan 03, 2020 | 16:57 IST

Taarak mehta ka oolta chashma update: २०२० मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये दयाबेन परतणार? जाणून घ्या याबाबतचे खास अपडेट 

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak mehta ka ulta chashma)मधील सर्वात चर्चेत असणारी दयाबेन उर्फ दिशा वकानी (Disha vakani)ही जवळजवळ दोन वर्ष या मालिकेपासून दूस होती. गेले अनेक दिवस अशी चर्चा आहे की, या शोमध्ये ती पुन्हा दिसणार आहे. 

शोच्या इतर कलाकारांनी याबाबत उत्तर दिलं आहे. टेली टॉकशी बातचीत करताना तिच्या सहकलाकारांनी असं म्हटलं आहे की, ती नक्कीच मालिकेत परतण्याविषयी सकारात्मक आहे. पण काही कलाकारांनी यावर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे सर्वांच्या आवडीची दयाबेन ही खरंच परत येणार का? ते जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी