मुंबई : कलर्स मराठीवरील मालिका जय जय स्वामी समर्थमध्ये आज मुजोर दाजिबा रडताना दिसत आहे. तर हा दाजिबाचा सुभा नाही कुणाला मुभा म्हणणार दाजिबा का रडत आहे. याबाबत सर्वांना आश्चर्य व्यक्त होत आहे. (Jai Jai Swami Samarth Today Episode Promo Colors Marathi)
पहिल्या सीनमध्ये दाजिबाची आई आजारी आहे. आपल्या मुलाशी असं काही बोलली की दाजिबा रडायला लागला. त्यावेळी स्वामी काय म्हणतात हे आजच्या सिरीयलमध्ये दिसणार आहे.
चंदा आणि मोठ्या राणीही दाजिबासोबत आहेत. त्याही आईच्या वक्तव्यानंतर आवाक होतात. पाहा आज काय झाले जय जय स्वामी समर्थ सिरिअलच्या भागात त्याची एक झलक दिली आहे.