बिग बॉस-16 मध्ये येणार लॉक अप स्टार मुनव्वर फारुकी?

Munawar Faruqui talks about his upcoming Projects: आता चर्चा आहे की मुनवर फारुकी बिग बॉसच्या घरात नक्कीच दिसणार आहे. बिग बॉस-16 साठी मुनव्वर फारुकीचे नाव निश्चित झाले आहे.

lock up star munawwar farooqui coming in bigg boss 16 gave information about upcoming project
बिग बॉस-16 मध्ये येणार लॉक अप स्टार मुनव्वर फारुकी? 

Munawar Faruqui upcoming Projects: मुनावर फारुकी लॉक अप जिंकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. यापूर्वी अशी बातमी होती की मुनव्वर आता रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये दिसणार आहे. पण असं झालेलं नाही. आता चर्चा आहे की 'खतरों के खिलाडी 12'मध्ये नाही तर मुनव्वर फारुकी बिग बॉसच्या घरात नक्कीच दिसणार आहे. 

बिग बॉस-16 साठी मुनव्वर फारुकीचे नाव निश्चित झाले आहे. दरम्यान, अलीकडेच मुनव्वर फारुकीने आमच्याशी खास बातचीत केली. यादरम्यान मुनव्वर फारुकीने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स, म्युझिक व्हिडिओ आणि इतर अनेक महत्त्वाच्या पैलूंबद्दल सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी