[VIDEO] '७० एम एम' पडद्यावर काम करण्याचं स्वप्न पूर्ण' 

मालिका-ए-रोज
Updated Jan 26, 2020 | 16:31 IST

Actress Monica Khanna: मोनिका खन्नाने अलीकडेच 'अ‍ॅलेक्स स्ट्रीप' या स्पॅनिश चित्रपटात काम केले आहे. मोनिकाने तिचा या चित्रपटाविषयी अनुभव शेअर केला आहे.

मुंबई: 'इश्क सुभान अल्लाह' फेम अभिनेत्री मोनिका खन्ना सध्या तिच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी चर्चेत आहे. मोनिका खन्नाने अलीकडेच 'अ‍ॅलेक्स स्ट्रीप' या स्पॅनिश चित्रपटात काम केले आहे. चित्रपटात मोनिकाने एका डिटेक्टिव्हची भूमिका केली होती. या चित्रपटाने दोन पुरस्कारही पटकावले आहेत. टेली टॉकशी बोलताना मोनिकाने या सिनेमाविषयी तिचा अनुभव शेअर केला. 

70 मिमीच्या स्क्रीनवर काम करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचे मोनिका म्हणाली. 'इश्क सुभान अल्लाह' आणि 'थपकी प्यार की' सारख्या मालिकांमध्ये मोनिकाने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी