पाहा कसा साजरा केला या टीव्ही कलाकारांनी स्वातंत्र्य दिन

Celebs Independence Day celebrations: देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. स्वातंत्र्याच्या या सोहळ्यात सर्वसामान्यांपासून टीव्ही जगतात अनेक दिग्गज कलाकारही मोठ्या थाटामाटात सहभागी झाले होते.

see how these tv stars celebrated independence day
पाहा कसा साजरा केला या टीव्ही कलाकरांनी स्वातंत्र्य दिन 

Independence Day celebrations: देशभरात 75 वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा केला. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. यासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला गेला. 

स्वातंत्र्याच्या या सोहळ्यात सर्वसामान्यांपासून टीव्ही जगतात अनेक दिग्गज कलाकारही मोठ्या थाटामाटात या उत्सवात सहभागी झाले. अलीकडेच काही टीव्ही सेलेब्सची झलक समोर आली आहे ज्यामध्ये आपल्याला त्यांचा स्वातंत्र्यदिन सोहळा पाहायला मिळत आहे. 

दृष्टी धामी, गुलशन देवय्या ते नियती फतनानी यांचे व्हिडीओ पाहा, या सेलिब्रिटीनी स्वातंत्र्य दिन कसा साजरा केला जाणून घ्या...
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी