पाहा ब्रेकअपनंतर 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री कोणासोबत दिसली

Shamita Shetty And Raqesh Bapat Spotted Together: अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांचे अलीकडेच ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतरही हे जोडपं त्यांच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करताना एकत्र दिसले.

shamita shetty rakesh bapat were spotted for first time after breakup ex-couple promoted their new song
पाहा ब्रेकअपनंतर 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री कोणासोबत दिसली  |  फोटो सौजन्य: Instagram

Shamita Shetty And Raqesh Bapat Spotted Together After Break-up: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे शमिता शेट्टी आणि राकेश बापट. बिग बॉसपासून सुरू झालेली या दोघांची प्रेमकहाणी काही दिवसांपूर्वीच संपली. या दोघांनी त्यांच्या ब्रेकअपची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताच सगळेच चक्रावून गेले. 

मात्र ब्रेकअपनंतर शमिता आणि राकेश नुकतेच एकत्र दिसले. वास्तविक, आपल्या नवीन म्युझिक व्हिडिओ  'तेरे विच रब दिस्दा'च्या प्रमोशनदरम्यान एका कार्यक्रमात दोघेही एकत्र दिसले. याठिकाणी त्यांच्या नवीन म्युझिक व्हिडीओच्या प्रमोशनसोबतच दोघांनीही एकमेकांसोबत भरपूर पोझही दिल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी