Sidharth Shukla Postmortem Report: डॉक्टरांनी सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण सांगितले नाही, कारण जाणून घ्या

Sidharth Shukla Postmortem Report: सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला (Sidharth Shukla heart attack) पण खरे कारण काय आहे, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये Sidharth Shukla postmortem report) उघड होईल.

Doctors did not tell the reason for Siddhartha's death, know the reason
डॉक्टरांनी सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण सांगितले नाही 

Sidharth Shukla Postmortem Report:   सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला (Sidharth Shukla heart attack) पण खरे कारण काय आहे, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये Sidharth Shukla postmortem report)  उघड होईल.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही

सिद्धार्थ शुक्लाच्या शवविच्छेदन अहवालात काहीही विशेष समोर आलेले नाही, किंवा मृत्यूचे कारणही कळू शकले नाही. मृत्यूचे नेमके कारण हिस्टोपॅथोलॉजी अभ्यास आणि रासायनिक विश्लेषणाद्वारे निश्चित केले जाईल. आतापर्यंत जे समोर आले आहे ते म्हणजे सिद्धार्थच्या शरीरावर जखमेच्या खुणा नव्हत्या, किंवा तो आंतरिकरित्या जखमा आढळल्या नव्हत्या. सिद्धार्थच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात तीन तास चालले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी