Khatron Ke Khiladi 12 च्या कलाकारांनी केली जोरदार पार्टी

Khatron Ke Khiladi 12 contestants Party: आता नुकतेच खतरों के खिलाडी 12 च्या स्पर्धकांचे री-युनियन पाहायला मिळालं. निशांत भट्ट, राजीव अडातिया, सृती झा आणि तुषार कालिया एकत्र पार्टी करून बाहेर पडताना दिसले.

stars of tv show khatron ke khiladi 12 party fiercely
Khatron Ke Khiladi 12 च्या कलाकारांनी केली जोरदार पार्टी 

Khatron Ke Khiladi 12 contestants Party: कलर्स टीव्ही शो 'खतरों के खिलाडी 12' सध्या बराच चर्चेत आहे. शोचे स्पर्धक कठोर परिश्रम घेत आहेत आणि गेमला पुढे नेत आहेत आणि अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. जसजसा अंतिम सामना जवळ येतो तसतशी धोक्याची पातळी वाढतच जाते आणि खेळाडूंसमोरील आव्हानही वाढतं. 

आता अलीकडे, खतरों के खिलाडी 12 च्या स्पर्धकांचे री-यूनियन पाहायला मिळालं. खतरों के खिलाडी स्टार्स निशांत भट्ट, राजीव अदातिया, सृती झा आणि तुषार कालिया एकत्र पार्टी करून बाहेर पडताना दिसले. त्यांनी मीडियासाठी पोझही दिली आणि मजेदार गप्पाही मारल्या. निशांत, सृती आणि राजीव यांनी खतरों के खिलाडी 12 च्या काही आठवणीही शेअर केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी