Taarak Mehata चे १४ वर्ष पूर्ण, दयाबेनच्या घरवापसीवर जेठालालाने म्हटलं....

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता' या शो ला १४ वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्ताने शोच्या टीमने एक जोरदार सेलिब्रेशन केलं.

Taarak Mehata ka ooltah chashmah complets 14 years jethalal gives this reaction about daya ben re entry in show watch video
फाईल फोटो 

Jethalal reaction on Taarak Mehta Ka Ooltah Chashmah completes 14 years: टीव्हीवरील प्रसिद्ध शो असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ने १४ वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या १४ वर्षांपासून हा शो सुरू आहे. शो मधील प्रत्येक अभिनेत्याने आपली एक ओळख निर्माण केली असून प्रेक्षकांच्या मनात घर बनवलं आहे. या शो ने १४ वर्षे पूर्ण केल्यावर संपूर्ण टीमने जोरदार सेलिब्रेशन केलं. (Taarak Mehata ka ooltah chashmah complets 14 years jethalal gives this reaction about daya ben re entry in show watch video)

या सेलिब्रेशनमध्ये संपूर्ण टीमने मजा-मस्ती करत एन्जॉय केल्याचं पहायला मिळालं. या दरम्यान दिलीप जोशी उर्फ जेठालाल याने शो मध्ये आपली को-स्टार दिशा वकानी उर्फ दया बेन हिला मिस करत असल्याचं म्हटलं. टेली टॉकसोबत बोलताना दिलीप जोशीने आपल्या १४ वर्षांच्या या शोच्या प्रवासाबाबत भावना व्यक्त केल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी