Taarak Mehta मधील टप्पूच्या फोनमध्ये नेमकं आहे तरी काय? अखेर राज अनादकटनेच केला खुलासा

Raj Anadkat Aka Tappu Exclusive: टीव्हीवरील प्रसिद्ध शो असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा मधील टप्पू अर्थात राज अनादकट याने टेली टॉकसोबत 'व्हॉट्स ऑन माय फोन' नावाचा एक स्पेशल सेशल केलं. यामध्ये टप्पूने खास खुलासा सुद्धा केला आहे. 

Taarak Mehta ka ooltah chashmah tappu aka raj anadkat whats in my phone interview watch video
Taarak Mehta मधील टप्पूच्या फोनमध्ये नेमकं आहे तरी काय? अखेर राज अनादकटनेच केला खुलासा 

Raj Anadkat Aka Tappu whats in my phone: तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच पाहत असतात. या शोमधील सर्वच कलाकारांनी आपल्या खास अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. त्यापैकी एक असलेला टप्पू म्हणजेच राज अनादकट हा सुद्धा एक आहे. राज अनादकट हा या शोमध्ये टप्पूची भूमिका करत आहे. मात्र, राज लवकरच हा शो सोडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (Taarak Mehta ka ooltah chashmah tappu aka raj anadkat whats in my phone interview watch video)

याच दरम्यान टेली टॉक ने राज अनादकट याच्यासोबत 'व्हॉट्स ऑन माय फोन' नावाचा एक सेशन केलं. यामध्ये टेली टॉकने राज सोबत खास गप्पा मारल्या. यावेळी राज अनादकट याने आपल्या फोनच्या संदर्भात माहिती दिली आहे. टप्पूकडे कोणात फोन आहे आणि त्यात नेमकं काय दडलं आहे? याबाबत टप्पूने खुलासा केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी