या टीव्ही अभिनेत्रीचा बोल्ड लूक झाला व्हायरल, चाहत्यांनी लिहिले, विश्वास बसत नाही ही तीच सून

टीव्ही अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहून तिच्या चाहत्यांना अनेकदा धक्का बसला आहे.. सध्या ही अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.

this tv star goes bold in black monokini pics go viral
या टीव्ही अभिनेत्रीचा बोल्ड लूक झाला व्हायरल 
थोडं पण कामाचं
  • छोट्या पडद्यावर अभिनेत्री नेहमीच पारंपरिक पोशाखात दिसते
  • पण सोशल मीडियावर त्यांचा अवतार चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देतो.
  • अशात सध्या कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम एरिका फर्नांडिसचा लूक व्हायरल होत आहे. 

छोट्या पडद्यावर अभिनेत्री नेहमीच पारंपरिक पोशाखात दिसते. पण सोशल मीडियावर त्यांचा अवतार चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देतो. अशात सध्या कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम एरिका फर्नांडिसचा लूक व्हायरल होत आहे. 

एरिकाने नुकतेच तिचे काळ्या मोनोकिनीमधील फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते उसासे सोडत आहेत आणि त्याचवेळी ते म्हणत आहे की मला विश्वास बसत नाही की ही तीच टीव्ही गर्ल सोनाक्षी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी