[VIDEO] टिक टॉक क्वीन म्हणते 'हा' स्पर्धक होईल बिग बॉस Winner 

मालिका-ए-रोज
Updated Jan 29, 2020 | 22:21 IST

Bigg Boss 13: टिक टॉक क्वीन जन्नत झुबैर रहमानी हिला बिग बॉस-13 सिद्धार्थ शुक्ला हा विजेता होईल असं वाटतं. 

मुंबई: बिग बॉस १३च्या घरात सध्या बरेच वाद सुरु आहेत. सोबतच अनेक सेलिब्रिटी या वादाबाबत आणि स्पर्धकांबाबत प्रतिक्रिया देखील देतात. टॉक टॉक क्वीन जन्नत झुबैर हिने  नुकतंच बिग बॉसशी संबंधित मुद्द्यांवर टेली टॉकशी बातचीत केली आहे. तिला असं वाटतं की, सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या या सीझनचा विजेता ठरु शकतो.

जन्नत असंही म्हणाली की, सुरुवातीला सिद्धार्थ तिला खूपच आक्रमक वाटला होता. पण हळूहळू तिला सिद्धार्थचा खेळ आवडू लागला. बिग बॉस १२ मधील स्पर्धक सबा खान आणि सोमी खान यांनीही सिद्धार्थच्या विजयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी