[Video] पूलमध्ये अभिनेत्रीचा हॉट अवतार, स्विम सूटमध्ये फोटोशूट

मालिका-ए-रोज
Updated Sep 12, 2019 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता हिने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे. या दरम्यान बरखाने स्विमिंग पूलमध्ये आपल्या अदांनी सर्वांनाच घायाळ केलं आहे.

baru
[Video] पूलमध्ये अभिनेत्रीचा हॉट अवतार, स्विम सूटमध्ये फोटोशूट  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता हिने स्विमिंग पूलमध्ये एक हॉट फोटोशूट केलं आहे. याच फोटो शूटवेळी तिचा व्हिडिओ देखील शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये बरखा पूलमध्ये स्विमिंग करतान दिसत आहे. यावेळी तिने एक सुंदर स्विम सूटदेखील परिधान केला आहे. यावेळी बरखाने झूम चॅनलसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत देखील केली. बरखाने सांगितलं की, लोकेशन खूपच सुंदर आहे. ज्यामुळे तिला फोटो शूट करायला खूपच मजा आहे.

बरखाने आपल्या करिअरची सुरुवात ही टीव्ही मालिका 'कितनी मस्त है जिंदगी' ने केली होती. यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर ती 'प्यार के दो नाम: एक राधा एक श्याम, कसौटी जिंदगी की, बाबुल की बिटिया डोली सजा के, काव्यांजली, परवरिश, नामकरण आणि तेनालीराम यासारख्या अनेक हीट मालिकांमध्ये दिसून आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...