[VIDEO] 'ही' सुंदर अभिनेत्री दिसणार आता बिग बॉसच्या घरात

मालिका-ए-रोज
Updated Sep 17, 2019 | 23:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Devoleena Bhattacharjee: छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणारा रियालिटी शो म्हणजे बिग बॉस. याच शोमध्ये आता सुंदर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य दिसणार आहे. 

Devoleena Bhattacharjee
[VIDEO] 'ही' सुंदर अभिनेत्री दिसणार आता बिग बॉसच्या घरात  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: टीव्ही मालिका 'साथ निभाना साथिया' फेम अभिनेत्री देवेलीना भट्टाचार्य ही लवकरच छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त शो बिग बॉस १३ या नव्या सीजनमध्ये दिसणार आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार, तिने नुकतंच या शोसाठी एक इंट्रोडक्शन व्हिडिओ शूट केला आहे. आता ती बिग बॉसच्या नव्या सीजनमध्ये आपल्या दिसणार आहे. अभिनेत्री देवोलीना ही छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक असा चेहरा आहे. तिने छोट्या पडद्यावरील 'साथ निभाना साथिया' मालिकेत गोपी बहू म्हणून सगळ्याच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 

देवोलीना ही डान्स इंडिया डान्स, संवारे सबके सपने प्रीतो यासारख्या टीव्ही शोमध्ये देखील दिसून आली आहे. दरम्यान, बिग बॉस १३ हे २९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO] 'ही' सुंदर अभिनेत्री दिसणार आता बिग बॉसच्या घरात Description: Devoleena Bhattacharjee: छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चेत असणारा रियालिटी शो म्हणजे बिग बॉस. याच शोमध्ये आता सुंदर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य दिसणार आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles