Dhaagon Se Baandhaa Song:अक्षय कुमारच्या रक्षाबंधन सिनेमाचं नवं गाणं रिलीज, ऐकून नक्कीच पाणावतील डोळे

झगमगाट
Updated Jul 28, 2022 | 16:58 IST

Raksha Bandhan song Dhaagon Se Baandhaa:सुपरस्टार अक्षय कुमारचा आगामी ‘रक्षाबंधन’ हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्याआधी 'धागों से बांधा' सिनेमातील एक अतिशय सुंदर गाणे रिलीज झाले आहे.

थोडं पण कामाचं
  • अक्षय कुमारचा (Superstar Akshay Kumar) आगामी ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan) हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.
  • हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे.
  • आनंद एल राय (Directed by Anand L Rai) दिग्दर्शित हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

मुंबई:  Akshay kumar starrer Raksha Bandhan song Dhaagon Se Baandhaa: सुपरस्टार अक्षय कुमारचा (Superstar Akshay Kumar) आगामी ‘रक्षाबंधन’ (Rakshabandhan) हा सिनेमा पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. आनंद एल राय (Directed by Anand L Rai)  दिग्दर्शित हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

अधिक वाचा-  चामखीळ दूर करण्यासाठी 'हे' आहेत घरगुती रामबाण उपाय

सिनेमात अक्षय कुमार चार बहिणींचा भाऊ आहे. रिलीजपूर्वी 'धागों से बांधा' या सिनेमाचे एक अतिशय सुंदर गाणे रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात अक्षय कुमार चार बहिणींचा भाऊ आहे. 

या गाण्यात अक्षय त्याच्या एका बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असून त्याला त्याचे बालपण आठवते. हे गाणे अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे तर गीत इर्शाद कामिल यांचे आहेत. या गाण्यात भाऊ-बहिणीचे प्रेम इतके सुंदर चित्रण करण्यात आले आहे की हे गाणे थेट हृदयाला भिडते आणि डोळे पाणवतात. या गाण्याला आतापर्यंत सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी