Aamir Khan Daughter Ira announces Enagement with Nupur Shikhare : आमिर खानची(Aamir khan Daughter) मुलगी आयराचा (Ira khan)साखरपुडा (Engaged) झाला आहे. आयराचा प्रियकर नुपुर शिखरेने (Nupur Shikhare) आयराला अनोख्या अंदाजात प्रपोज करून तिला अंगठी घातली आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून हा व्हिडीओ नेटकर्यांना खुप आवडला आहे. इटलीच्या एका शो दरम्यान नुपुरने गुडघे टेकून आयराला लग्नासाठी मागणी घातली आहे. आयरानेही लग्नासाठी होकार दिला आहे. या व्हिडीओमध्ये आयरा आणि नुपुर इमोशनल झाले असून ते किस करताना दिसत आहेत. (amir khan daughter ira khan boyfriend nupur shikhare proposed her in unique way video viral on instagram)
अधिक वाचा : Shilpa Shinde: शिल्पा शिंदे करणार श्रीदेवीच्या 'या' गाण्यावर धमाकेदार Performance
अधिक वाचा : रुपाली गांगुलीने वाढदिवसानिमित्त शेअर केले मजेदार फोटो
नुपरे शिखरे आणि आयराची ओळख २०२० साली लॉकडाऊनमध्ये झाली होती. आयराने फिटनेस ट्रेनिंगसाठी नुपूरला हायर केले होते. तेव्हा दोघांमधे जवळीक वाढली आणि तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. २०२१ मध्ये आयराने दोघांच्या नात्याबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर अनेक वेळेला आयरा आणि नुपुर एकत्र दिसले होते.