Anupama Twist: अनुजची तब्येत बिघडली, अनुपमा मालिकेत मोठा ट्विस्ट; पतीची अवस्था बघून पत्नी चिंतेत

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 15, 2022 | 16:17 IST

Anupamaa update:अनुजसोबत काय झाले? आता वनराज त्याचे सत्य अनुपमाला सांगेल... जाणून घ्या काय होणार अनुपमा मालिकेत.

Anupamaa update
अनुपमा मालिका 
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांपासून अनुपमा मालिकेत (Anupama serial) खूप काही घडत आहे.
  • अनुज सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्याची प्रकृती खालावत चालली आहे.
  • पतीची अवस्था बघून अनुपमा चिंतेत आहे.

मुंबई:  Anupamaa Update Spoiler: गेल्या काही दिवसांपासून अनुपमा मालिकेत (Anupama serial) खूप काही घडत आहे. अनुपमा, अनुज आणि वनराजची तपासणी करण्यासाठी डॉली, अनु आणि पाखीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. 

दरम्यान काव्या वनराजशी बोलते. त्यानंतर त्याच्या आणि अनुजसोबत झालेला अपघाताबद्दल सांगते. काव्या वनराजला भेटते आणि त्या दिवशी अनुजचे काय झाले यावर दोघे चर्चा करतात. 

अधिक वाचा-  चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी स्पेशल टिप्स

आता वनराज अनुपमाला त्याचे सत्य सांगणार आहे. दरम्यान, सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे अनुजची प्रकृती सतत खालावत चालली आहे. अनुजची प्रकृती गंभीर आहे. पतीची ही अवस्था बघून अनुपमा बैचेन झाली आहे. इथे अनुपमा चिंतेत दिसतेय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी