Arjun Kapoor ANGRY: फोटोग्राफर्सवर चिडला अर्जुन कपूर; म्हणाला, 'तुम्ही असं करता आणि आमचे नाव...'

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 25, 2022 | 16:45 IST

Arjun Kapoor why gets ANGRY at paparazzi: अर्जुन कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता खूप संतापलेला दिसत आहे. जाणून घ्या काय आहे त्यामागचे कारण...

Arjun kapoor
अर्जुन कपूर संतापला  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा (Bollywood actor Arjun Kapoor) एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर(social media) चांगलाच व्हायरल होत आहे.
  • या व्हिडीओमध्ये अभिनेता खूप संतापलेला दिसत आहे.
  • फोटोग्राफर्सनी (photographers) अर्जुन कपूरचे फोटो आणि व्हिडिओ कसे काढायला सुरुवात केली ते तुम्ही पाहू शकता.

मुंबई: Arjun Kapoor ANGRY at paparazzi: बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा (Bollywood actor Arjun Kapoor)  एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर(social media)  चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता खूप संतापलेला दिसत आहे. फोटोग्राफर्सनी (photographers) अर्जुन कपूरचे फोटो आणि व्हिडिओ कसे काढायला सुरुवात केली ते तुम्ही पाहू शकता. तेव्हा रस्त्याच्या मधोमध फोटोग्राफर्सना हे करताना पाहून अर्जुनला राग आला (Arjun got angry).

अधिक वाचा-  Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, शिंदे गटावर केले आरोप

अशा स्थितीत अभिनेत्याने त्याला रस्त्यावरुन बाजूला होण्यास सांगितले आणि म्हणाला की, अशा परिस्थितीत अपघात होण्याची भीतीही असते. तुम्ही लोक हे सर्व करता आणि आम्हा लोकांचे नाव खराब होते. 

अर्जुन कपूर सध्या त्याचा आगामी सिनेमा 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येथे व्हिडिओ पहा...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी