Ram-Priya: 'बडे अच्छे लगते हैं 2' बद्दल राम - प्रियाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले...

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 20, 2022 | 14:09 IST

Bade Acche lagte hai 2: सोनी टीव्हीचा (Sony TV) लोकप्रिय शो 'बडे अच्छे लगते हैं 2' ला (Bade Achhe Lagte Hai 2) एक वर्ष पूर्ण झाले आहे. राम आणि प्रियाच्या (Ram and Priya) जोडीतील नकुल आणि दिशा (Nakul and Disha) यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली.

Bade Acche lagte hai 2
बड़े अच्छे लगते हैं 2 
थोडं पण कामाचं
  • 'बडे अच्छे लगते हैं 2' ला (Bade Achhe Lagte Hai 2) एक वर्ष पूर्ण झाले आहे.
  • राम आणि प्रियाच्या (Ram and Priya) जोडीतील नकुल आणि दिशा (Nakul and Disha) यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली.
  • ''तो एक आयकॉनिक शो आहे. आमच्या शोचे केवळ नाव एकच आहे.''

मुंबई: Bade Acche lagte hai 2 Upcoming Episode: सोनी टीव्हीचा (Sony TV) लोकप्रिय शो 'बडे अच्छे लगते हैं 2' ला (Bade Achhe Lagte Hai 2) एक वर्ष पूर्ण झाले आहे. राम आणि प्रियाच्या (Ram and Priya) जोडीतील नकुल आणि दिशा (Nakul and Disha) यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. यावेळी प्रियाने सांगितले की, तिची 15 दिवसांत निवड झाली. त्यादरम्यान ती लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. 

नकुल आणि प्रिया सांगतात की,  आम्ही 'बडे अच्छे लगते हैं'ची जागा कधीच घेऊ शकत नाही. तो एक आयकॉनिक शो आहे. आमच्या शोचे केवळ नाव एकच आहे. पण बाकीचे वेगळे आहे. ते आमचे सीनिअर्स आहेत, आम्ही प्रेक्षक म्हणून तो शो पाहिला, असे नकुलने सांगितलं.

अधिक वाचा- मंगला आरती दरम्यान मोठा अपघात, चेंगराचेंगरीत गुदमरून दोन भाविकांचा मृत्यू  

आम्ही कधीही त्यांचं नाव खराब करू इच्छित नसल्याचं नकुल म्हणाला. नकुलने त्याच्या राम कपूर या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं की, माझ्यासाठी सर्व काही नवीन आहे. प्रत्येक अभिनेत्याचा स्वतःचा अनुभव असतो ज्याच्या मदतीने तो ते भूमिका करतो.

नकुल आणि दिशानं सांगितले की, मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे कारण आम्ही तो सीन शूट करण्यासाठी खूप उत्सुक होतो. 

अधिक वाचा- भक्तांवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेत चिरडले 7 भाविक

शोच्या लीपवर दोन्ही स्टार्स म्हणाले की काहीतरी नवीन येते तेव्हा खूप छान वाटते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी