नवी दिल्ली: Sapna Choudhary Song Kaamini: प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीचे (Sapna Chaudhary) नवीन गाणे कामिनी रिलीज (New Song Kamini) झालं आहे. हे गाणं रिलीज होताच यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. सपनाच्या या गाण्याला 24 तासांत 18 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Sapna Chaudhary's New Song Kamini has been released)
अधिक वाचा- दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच, घुसखोरी करताच सुरक्षा दलांनी घेरलं
सपनाच्या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. या नव्या गाण्यात सपना चौधरी एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे.
तिची डान्स स्टाईल चाहत्यांची मने जिंकत आहे. सपना लेहेंगा चोली घालून किलर डान्स करताना दिसत आहे. हे गाणं मीनाक्षी पांचाळ हिनं गायलं आहे तर आमेन बरोदी यांनी हे गाणे लिहिले आहे.