Jeev Majha Guntala:चित्रा- तुषारची झाली भेट?, काय शिजलं दोघांमध्ये?

झगमगाट
Updated Dec 14, 2022 | 15:42 IST

Jeev Majha Guntala Today: आताच अभिनेता देवदत्त नागे मालिकेत तुषार देसाईची एन्ट्री झाली आहे. तुषार हे पात्र निगेटिव्ह भूमिका साकारत आहे.

थोडं पण कामाचं
  • कलर्स वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
  • या मालिकेत मल्हार ही भूमिका अभिनेता सौरभ चौगुले साकारत आहे.
  • अभिनेत्री योगिता चव्हाण अंतराच्या भूमिकेत आहे.

मुंबई: Jeev Majha Guntala Today Promo: कलर्स वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  या मालिकेत मल्हार ही भूमिका अभिनेता सौरभ चौगुले साकारत आहे. तर अभिनेत्री योगिता चव्हाण अंतराच्या भूमिकेत आहे.  या मालिकेतील मल्हार-अंतराची जोडीही प्रेक्षकांना भावली.

अधिक वाचा- Delhi Acid attack: अल्पवयीन मुलीवर भरदिवसा अ‍ॅसिड हल्ला, CCTV आला समोर

मात्र आताच अभिनेता देवदत्त नागे  मालिकेत तुषार देसाईची एन्ट्री झाली आहे. तुषार हे पात्र निगेटिव्ह भूमिका साकारत आहे. याच वेळी आता मल्हारला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र दुसरीकडे चित्रा तुषारला भेटायला त्याच्या घरी गेली आहे. दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आहे. त्यामुळे दोघांमध्ये नेमकी काय खिचडी शिजली हे पाहण्यासाठी आज जीव माझा गुंतला ही मालिका पाहायला विसरू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी