Karan Johar and Sara Ali Khan: करण जोहरनं विमानतळावर भर पापाराझी समोर केली सारा अली खानची चेष्टा

झगमगाट
Pooja Vichare
Updated Sep 21, 2022 | 15:33 IST

Karan Johar and Sara Ali Khan video: व्हिडिओमध्ये सारा आणि करण जोहर विमानतळावर एकत्र दिसत आहेत. सारा अली खान आणि करण जोहरचा हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे.

Karan Johar and Sara Ali Khan
करण जोहरनं विमानतळावर भर पापाराझी समोर केली सारा अली खानची चेष्टा 
थोडं पण कामाचं
  • व्हिडिओमध्ये सारा आणि करण जोहर विमानतळावर एकत्र दिसत आहेत.
  • सारा अली खान आणि करण जोहरचा हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे.
  • हे ऐकून सारा म्हणते की करणसमोर साराची शायरी संपली आहे.

मुंबई:  Karan Johar and Sara Ali Khan Funny video: चाहत्यांना अभिनेत्री सारा अली खान (actress Sara Ali Khan) तिच्या नखरेल शैलीसाठी आवडते. आता या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये सारा आणि करण जोहर विमानतळावर एकत्र दिसत आहेत. सारा अली खान आणि करण जोहरचा हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे. ज्यामध्ये अभिनेत्री करण जोहरचा हात धरताना दिसत आहे.

अधिक वाचा- 12 व्या दिवशी ब्रह्मास्त्राची बॉक्स ऑफिसवर पडझड,कमाईत मोठी घसरण; जाणून घ्या आतापर्यंतचं कलेक्शन 

पापाराझीला पाहून करण जोहर म्हणतो की, तुम्ही लोकांनी साराची शायरी ऐकावी.

हे ऐकून सारा म्हणते की करणसमोर साराची शायरी संपली आहे. लगेच उत्तर देत करण म्हणतो की, साराचा नवरा कोण होणार आहे. 

हे ऐकून सारा अली खान जोरात हसते आणि म्हणते तुम्ही असे म्हणाल, माझा विश्वास बसत नाही आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी