मुंबई: Kartik Aaryan and Kriti Sanon Party: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) आगामी शहजादा (Shahzada) या सिनेमाच्या शूटिंगचे पहिलं शेड्यूल पूर्ण झालं आहे. या सिनेमात त्याच्यासोबत क्रिती सॅननही (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहे.
अधिक वाचा- ग्राहकांसाठी Good News..! दिल्ली ते मुंबईतले LPG सिलिंडर स्वस्त, जाणून घ्या नवे दर
अलीकडेच कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन त्यांच्या शहजादा सिनेमाचे शूटिंग शेड्यूल आटोपून मुंबईत परतले. दोघेही हरियाणात रोहित धवनच्या सिनेमाचे शूटिंग करत होते.
व्हिडिओमध्ये, कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन बाकीच्या टीमसोबत मस्त नाचताना दिसत आहेत. दरम्यान कार्तिकने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेड्यूल रॅप-अप पार्टीचा एक वेडा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचवेळी क्रितीनं टीम आणि क्रूसोबत तिचा 32 वा वाढदिवस साजरा केला. येथे व्हिडिओ पहा...