Bollywood Actresses: नववधूच्या लुकमध्ये दिसल्या 'या' अभिनेत्री, रॅम्पवर वॉक करून चाहत्यांना केलं घायाळ

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 08, 2022 | 15:55 IST

Bollywood Actresses Ramp Walk Video With Bridal Look:शमिता शेट्टी (Shamita Shetty), अमृता राव, (Amrita Rao), श्रेया सरन (Shreya Saran) आणि भाग्यश्रीसह (Bhagyashree) अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला.

Mahima Chaudhry, Bhagyashree, Amrita Rao, and Shriya Saran
बॉलिवूड स्टार्स 
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूड अभिनेत्रींचे ग्लॅमरस लूक (Bollywood actresses) समोर येतच असतात.
  • मैने प्यार किया की मधली सुमन म्हणजेच भाग्यश्री रॅम्प वॉकवर अशा रीतीने दिसली की चाहत्यांचे मन हरपले.
  • महिमा चौधरी (Mahima Chaudhary) ब्रायडल लूकमध्ये (bridal look) दिसली.

नवी दिल्ली: Bollywood Actresses Ramp Walk Video: बॉलिवूड अभिनेत्रींचे ग्लॅमरस लूक (Bollywood actresses)  समोर येतच असतात. आता अलीकडेच एका फॅशन शोमध्ये अनेक अभिनेत्रींचे सुंदर लूक पाहायला मिळाले. शमिता शेट्टी (Shamita Shetty),  अमृता राव,  (Amrita Rao), श्रेया सरन  (Shreya Saran) आणि भाग्यश्रीसह (Bhagyashree) अनेक अभिनेत्रींनी रॅम्प वॉक केला.

मैने प्यार किया की मधली सुमन म्हणजेच भाग्यश्री रॅम्प वॉकवर अशा रीतीने दिसली की चाहत्यांचे मन हरपले. डोक्यापासून पायापर्यंत भाग्यश्रीचा पारंपारिक लूक दिसत होता. 

अधिक वाचा-  रक्षाबंधनाला 15 मिनिटांत भावासाठी बनवा 'हा' पारंपारिक पदार्थ, जाणून घ्या त्याची सोपी रेसिपी

भाग्यश्रीने या रॅम्प वॉक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर या व्हिडिओवर कंमेट्सचा वर्षाव सुरू आहे. ज्यामध्ये ती एका राणीसारखी सजली असून रॅम्पवॉक करताना दिसत आहे.

त्याचवेळी महिमा चौधरी (Mahima Chaudhary)  ब्रायडल लूकमध्ये (bridal look) दिसली. सुंदर लेहेंगा (beautiful lehenga),  कानात झुमके आणि गळ्यात हार घातलेल्या महिमाने रॅम्पवर दिसली. त्याचवेळी श्रेया सरन (Shreya Saran)  लाल रंगाच्या लेहेंग्यात दिसली. यासोबतच शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि अमृता रावही (Amrita Rao) रॅम्पवर धमाल करताना दिसल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी