Priyanka Chopra Birthday Gift: निक जोनासकडून प्रियंका चोपडाला स्पेशल Birthday Gift

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 20, 2022 | 14:26 IST

Priyanka Chopra Birthday Celebration: प्रियांकाच्या वाढदिवसाचे इनसाईड फोटो समोर येत आहेत. प्रियांकाचा पती निक जोनासने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra Birthday Gift
निककडून प्रियंकाला स्पेशल Birthday Gift 
थोडं पण कामाचं
  • प्रियांका चोपडा जोनास (Bollywood actress Priyanka Chopra Jonas) 40 वर्षांची झाली आहे.
  • 18 जुलै रोजी अभिनेत्रीनं तिचा 40 वा वाढदिवस मोठ्या थाटात सेलिब्रेट केला.
  • प्रियांकाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

मुंबई: Priyanka Chopra Birthday Gift By Nick Jonas: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा जोनास (Bollywood actress Priyanka Chopra Jonas) 40 वर्षांची झाली आहे. 18 जुलै रोजी अभिनेत्रीनं तिचा 40 वा वाढदिवस मोठ्या थाटात सेलिब्रेट केला. अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या फोटोंनी (birthday photos) सोशल मीडियावर एकच हवा निर्माण केली होती. प्रियांकाच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. (Priyanka's birthday photos went viral on social media) 

आता प्रियांकाच्या वाढदिवसाचे इनसाईड फोटो समोर येत आहेत. प्रियांकाचा पती निक जोनासने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्याने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

निक जोनासनंही पत्नी प्रियांकाला वाढदिवसाची खास भेट दिली आहे. सोशल मीडियावर सोनम कपूर, करीना कपूर, जान्हवी कपूर, अनुष्का शर्मा आणि इतर सारख्या बॉलिवूड स्टार्सकडून प्रियांकाला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा मिळाल्या. काय आहे प्रियांका चोप्राची खास वाढदिवसाचं गिफ्ट जाणून घ्या व्हिडिओमधून. 

अधिक वाचा-  पटकन वजन कमी करायचं आहे?, मग आजपासूनच डाएटमध्ये समावेश करा किचनमधल्या 'या' महत्त्वाच्या भाजीचा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी