मुंबई: Poonam Pandey Bold Bikini Look, Actress Reacted On Ranveer Singh's Nude Photos: बोल्ड (Bold Bikini Look)अभिनेत्री पूनम पांडेचे (Poonam Pandey) काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढले आहे, कारण त्यात पूनमचा बिकिनी अवतार पाहायला मिळत आहे.
अॅनिमल प्रिंट बिकिनीमध्ये अभिनेत्री तिची टोन्ड फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.
एकीकडे तिच्या या लूकचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे तिने रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे.
या फोटोंवर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली की, अशा फोटोशूटमुळे कोणाचे काय नुकसान होत आहे. ही फोटो अतिशय क्रिएटिव्ह असून आपण त्याचा आदर केला पाहिजे.