Poonam Pandey: पूनम पांडेच्या Boldness ची हद्दपार, पाणी पुरी खायला पोहोचली 'या' भन्नाट अवतारात

झगमगाट
Pooja Vichare
Updated Aug 23, 2022 | 09:02 IST

Poonam Pandey Video: पूनम पांडे तिच्या स्टाइल आणि बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता पूनम पांडे बोल्ड बॅकलेस ड्रेसमध्ये पाणीपुरी खाताना दिसली आहे. हा व्हिडिओ पहा...

Poonam Pandey Video
पूनम पांडे 
थोडं पण कामाचं
  • पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
  • पूनम पांडेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
  • बोल्ड बॅकलेस ड्रेसमध्ये (Bold Backless Dress) पाणीपुरी खाताना दिसत आहे.

मुंबई: Poonam Pandey Pani Puri Video: सोशल मीडिया सेन्सेशन (Social media sensation)  आणि लॉक अप स्पर्धक (Lock Up contestant)  पूनम पांडे  (Poonam Pandey) तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. पूनम पांडेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती बोल्ड बॅकलेस ड्रेसमध्ये (Bold Backless Dress) पाणीपुरी खाताना दिसत आहे. 

पूनमने पांढऱ्या रंगाचा बॅकलेस टॉप घातला होता. यावर तिनं शॉर्ट स्कर्ट कॅरी केला होता. पूनम पांडेने मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, 'मी वेब सीरिजमध्ये काम करू शकते. लवकरच त्याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

अधिक वाचा- विलेपार्ल्यात सातव्या थरावरून पडून गोविंदाचा मृत्यू, दोन दिवसांची झुंज ठरली अपयशी

यादरम्यान पूनम पांडेने पाणीपुरी विकणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत फोटोही क्लिक केले. मात्र या आउटफिटमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यूजर्स तिला गरीबांची कतरिना कैफ म्हणत आहेत. ट्रोलर्सच्या कमेंट्सची पर्वा न करता पूनम पांडे तिच्या जबरदस्त स्टाईलमध्ये दिसत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी