Rakhi Sawant On Relationship: बॉयफ्रेंड आदिलबद्दल राखी सावंतला वाटतेय 'या' गोष्टीची खूप भीती

झगमगाट
पूजा विचारे
Updated Aug 02, 2022 | 13:09 IST

Rakhi Sawant On Boyfriend Adil Khan Durrani: कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतने नुकतेच स्वतःबद्दल आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबद्दल बरेच काही शेअर केले आहे. अभिनेत्रीने सांगितले की, तिला आदिलसोबतच्या नातेसंबंधातील एका गोष्टीची खूप भीती वाटते.

Rakhi sawant and adil khan durrani
राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • राखी सावंतने नुकतेच स्वतःबद्दल आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबद्दल बरेच काही शेअर केले आहे.
  • नुकतेच राखी सावंत आणि आदिल एकत्र दिसले होते जिथे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल आणि दुबई ट्रिपबद्दल (Relationship and Dubai trip) बोलत होते.
  • आदिलने सांगितले की, राखी खूप डिमांड करते आणि गिफ्ट मागत राहते.

मुंबई: Rakhi Sawant On Boyfriend Adil Khan Durrani: आजकाल बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Bollywood actress Rakhi Sawant)  अनेकदा तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत (boyfriend Adil Khan Durrani) दिसते. नुकतेच राखी सावंत आणि आदिल एकत्र दिसले होते जिथे दोघेही त्यांच्या नात्याबद्दल आणि दुबई ट्रिपबद्दल (Relationship and Dubai trip)  बोलत होते. 

आदिलने सांगितले की,  राखी खूप डिमांड करते आणि गिफ्ट मागत राहते. त्यावर राखीनं म्हटलं की, अलीकडेच आदिलने तिला एक हार गिफ्ट केला आहे.

अधिक वाचा- पालकांनो मुलांची काळजी घ्या; मुंबई, ठाण्यात पसरतोय 'हा' संसर्ग
 

यानंतर राखीनं शेअर केलं की, तिला रिलेशनशिपमधील एका गोष्टीची खूप भीती वाटते की आदिल कुठेही जाऊ नये. रिलेशनशिपमध्ये ही अशी भीती तिला वारंवार वाटत असल्याचं त्यांनी सांगितले.

राखी म्हणते की, मला भीती वाटते की सकाळी माझे डोळे उघडतील आणि आदिल निघून गेलेला असेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी