Ranbir Kapoor Meets Fan: फॅनसाठी भररस्त्यात थांबवली कार, खिडकी खाली करत रणबीर कपूरनं मारल्या गप्पा...

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 25, 2022 | 17:15 IST

Ranbir Kapoor meets fan:रणबीर आज मुंबई विमानतळावर (Mumbai airport) दिसला आणि अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ranbir Kapoor
रणबीर कपूर  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • अभिनेता रणबीर कपूर (Bollywood actor Ranbir Kapoor) चा 'शमशेरा' (Shamshera) सिनेमा प्रदर्शित झाला
  • रणबीर आज मुंबई विमानतळावर (Mumbai airport) दिसला.
  • अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई:  Ranbir Kapoor meets fan in middle of the road: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Bollywood actor Ranbir Kapoor) त्याचा 'शमशेरा' (Shamshera)  सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी रवाना झाला आहे.

रणबीर आज मुंबई विमानतळावर (Mumbai airport)  दिसला आणि अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अधिक वाचा- खरंच?, 'ही' लस घेतली असेल तर Monkeypox धोका होतो कमी  

दरम्यान, रणबीर कपूरचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो रस्त्याच्या मधोमध त्याच्या चाहत्याला भेटताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्याचा एक चाहता त्याच्या कारच्या खिडकीवर ठोठावताना दिसत आहे.

यानंतर रणबीर खिडकी खाली करतो आणि स्कूटीने त्याच्या मागे येणाऱ्या चाहत्याशी बोलतो. येथे व्हिडिओ पहा...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी