Bollywood News: Rashmika Mandanna झाली oops मोमेंटची शिकार, व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर ट्रोल

झगमगाट
Updated Sep 27, 2022 | 14:18 IST

Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

थोडं पण कामाचं
  • रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
  • ती ब्राऊन आणि गोल्डन कलरचा ड्रेस परिधान करून स्टुडिओत जाताना दिसत आहे.
  • यावेळी ती एका उप्स मोमेंटला (Oops Moment) बळी पडली आहे.

मुंबई:  Rashmika Mandanna Oops Moments Video: रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती ब्राऊन आणि गोल्डन कलरचा ड्रेस परिधान करून स्टुडिओत जाताना दिसत आहे. मात्र यावेळी ती एका उप्स मोमेंटला (Oops Moment) बळी पडली आहे.

रश्मिका हिने खूप लहान ब्रॅलेट घातला आहे. यासोबत तिने दुपट्टा आणि घागरा देखील परिधान केला आहे. मात्र, चालताना ती Oops मोमेंटची शिकार झाली आणि स्टायलिस्टला तिचे संरक्षण करावं लागले. मात्र रश्मिका न डगमगता चालते आणि त्याकडे दुर्लक्ष करते. 

अधिक वाचा-  Navneet Rana: गरबा खेळण्यात रंगल्या नवनीत राणा, गुजराती-हिंदी गाण्यावर धरला ठेका

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेक लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. 

रश्मिका लवकरच गुडबाय या सिनेमात दिसणार आहे. रश्मिका सध्या तिच्या आगामी सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. तिच्या व्यतिरिक्त या सिनेमात अमिताभ बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. रश्मिका हा पहिला बॉलिवूड सिनेमा असणार आहे. याआधी तिने साऊथमधल्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी