सुनिल देसले
सुनिल देसले, हे सध्या टाइम्स नाऊ डिजीटलमध्ये स्पेशल करस्पॉन्डंट या पदावर काम करत आहेत. मीडियात ८ वर्षांहून अधिक काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी झी मीडियाच्या २४ तास डॉट कॉममध्ये करस्पॉन्डंट, इंडिया डॉट कॉममध्ये कन्टेन्ट रायटर, मी मराठी वृत्तवाहिनीत असाइन्मेंट विभागात असिस्टंट प्रोड्यूसर, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीत असाइन्मेंट विभागात असिस्टंट एडिटर आणि टीव्ही ९ वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्यूसर या पदांवर काम केलं आहे.
... अजून बरेच काही
No results found