18 March Dinvishesh । 18 मार्च रोजी काय घडले, इतिहासातील या दिवशी काय घडले, 11 मार्च. पहा कोणत्या ऐतिहासिक घटना घडल्या, कोणत्या प्रसिद्ध लोकांचा जन्म 18 मार्च रोजी झाला आणि कोणाचा मृत्यू झाला. (118 March Dinvishesh : What happened on 18 March? Whose birth anniversary, which historical event? Find out...)
मृत्यू
१९०८: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)
१९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)
२००१: चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन.
२००३: ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)