Today In history : आज आहे ५ मे, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आज ५ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष

Marathi Dinvishesh
मराठी दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज ५ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे.
 • काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे.
 • तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे.

Today in History in Marathi : आज ५ मे २०२२. आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष

५ मे रोजी झालेले जन्म.

 1. १९१६: ग्यानी झैलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांनी इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
 2. १९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)
 3. १८१८: कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)
 4. ८६७: जपानी सम्राट उडा यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै ९३१)
 5. १४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)
 6. १८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध पत्रकारिरितेच्या जनक यांचा सेंट पीट्सबर्ग येथे जन्म.

५ मे रोजी झालेल्या ऐतिहासिक घटना 

 1. १९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
 2. १९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.
 3. १९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.
 4. १९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
 5. १२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
 6. १९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.


५ मे रोजी झालेले मृत्यू.

 1. १८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)
 2. २००८: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१७)
 3. १९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
 4. १९४३: गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)
 5. २००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
 6. २००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)
 7. १९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)
 8. २०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७)
 9. १९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी