Today in History: Sunday, 24th July 2022: आज आहे सुप्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे सुप्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांचा वाढदिवस.
 • आजच्या दिवशी लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला होता.
 • भारतीय नृत्यांगना अमला शंकर यांची आज पुण्यतिथी.

Today in History: Sunday, 24th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. actor manoj kumar birthday and know more today in history in marathi)

अधिक वाचा :  Lokmanya Tilak Birth Anniversary : जेव्हा महंमद अली जिनांनी घेतले होते लोकमान्य टिळकांचे वकीलपत्र

२४ जुलै - जन्म

 1. १९६९: जेनिफर लोपेझ - अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका
 2. १९४७: जहीर अब्बास - पाकिस्तानी फलंदाज
 3. १९४५: अझीम प्रेमजी - विप्रो कंपनीचे संस्थापक अध्यक्ष - पद्म विभूषण, पद्म भूषण
 4. १९३७: मनोज कुमार - भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते
 5. १९२८: केशुभाई पटेल - गुजरातचे १०वे मुख्यमंत्री (निधन: २९ ऑक्टोबर २०२०)
 6. १९११: पन्नालाल घोष - बासरीवादक संगीतकार (निधन: २० एप्रिल १९६०)
 7. १८९७: अमेलिया इअरहार्ट - अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक (निधन: ५ जानेवारी १९३९)
 8. १८५१: फ्रेडरिक शॉटकी - जर्मन गणितज्ञ
 9. १७८६: जोसेफ निकोलेट - फ्रेंच गणितज्ञ संशोधक 

अधिक वाचा : Relationship Tips: जाणून घ्या कोणत्या प्रकारचे पुरुष महिलांना जास्त करतात आकर्षित, तुमच्यात आहेत का हे गुण?

२४ जुलै - घटना 

 1. २०००: विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम - ह्या भारताच्या पहिला महिला ग्रँडमास्टर बनल्या.
 2. १९९७: महाश्वेतादेवी - यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
 3. १९६९: अपोलो ११ - चंद्र मोहिमेनंतर हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.
 4. १९४३: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन गोमोरा: दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
 5. १९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
 6. १९११: हायराम बिंगहॅम - ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
 7. १८२३: चिली - देशात गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
 8. १७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
 9. १५६७: स्कॉटलंड - राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला. 

अधिक वाचा : Swapna Shastra: तुमच्या स्वप्नात कावळे दिसले का? पाहा काय असतो याचा अर्थ शुभ की अशुभ 

 

२४ जुलै - निधन 

 1. २०२०: अमला शंकर - भारतीय नृत्यांगना (जन्म: २७ जून १९१९)
 2. २०१२: रॉबर्ट लिडले - सीटी स्कॅनचे शोधक (जन्म: २८ जुन १९२६)
 3. १९८०: पीटर सेलर्स - इंग्लिश विनोदी अभिनेते आणि गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)
 4. १९८०: उत्तम कुमार - बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेते (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)
 5. १९७४: सर जेम्स चॅडविक - ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (जन्म: २० ऑक्टोबर १८९१)
 6. १९७०: पीटर दि नरोन्हा - भारतीय उद्योगपती (जन्म: १९ एप्रिल १८९७)
 7. ११२९: शिराकावा - जपानी सम्राट (जन्म: ७ जुलै १०५३)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी