Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes, Images, Quotes in marathi: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. संविधानाचे शिल्पकार अशी बाबासाहेबांची ओळख आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकावरच रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदे मंत्री होती, त्यांनी या देशाला संविधान दिले. (Babasaheb Ambedkar Jayanti 2023 messages images in marathi to honor dr br ambedkar on his birth anniversary)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: एक मोठे विद्यापीठ होते. त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. अशा या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त सोशल मिडियाच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करा.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
मान वरून करुन जगायला शिकावलं भीमाने,
शिक्षणाचे महत्त्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले ज्याने,
माझे शत नमन त्याचे चरणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा
जीवाला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं
झिजून जीवाचं रान माझ्या भीमानं केलं.
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले,
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले
उद्धरली कोटी कुळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे..
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा