Today in History: Saturday, 23th July 2022: आज आहे लोकमान टिळक यांची जयंती, जाणून घ्या आजचे दिनविशेष

आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष.

today in history marathi dinvishesh
दिनविशेष  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • आज आहे लोकमान्य टिळक यांची जयंती.
 • अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा जन्मदिन.
 • आजच मुंबईत रेडिओ सुरू झाला आणि त्याचे आकाशवाणीत रूपांतर झाले.

Today in History: Saturday, 23th July 2022 in Marathi Dinvishesh : मुंबई : आजच्या दिवशी अनेक घटना घडल्या आहेत त्यांची इतिहात नोंद झाली आहे. काही मोठ्या लोकांचा जन्म तर काही लोकांचा मृत्यू आजच्या दिवशी झाला आहे. तर काही ऐतिहासिक घटनांची नोंद आजच्याच दिवशी झाली आहे. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. (bal gangadhar tilak birth anniversary and more today in history)

अधिक वाचा :  Relationship Tips: जाणून घ्या कोणत्या प्रकारचे पुरुष महिलांना जास्त करतात आकर्षित, तुमच्यात आहेत का हे गुण?

२३ जुलै - जन्म

 1. १९७६: ज्यूडीथ पोल्गार - हंगेरीची बुद्धीबळपटू
 2. १९७५: सूर्य शिवकुमार - तमिळ अभिनेते
 3. १९७३: हिमेश रेशमिया - भारतीय गायक-गीतकार, निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक
 4. १९७०: पॉलीकार्पस झकारियास - भारतीय जेकोबाइट सीरियन ऑर्थोडॉक्स प्रीलेट (निधन: २१ जून २०२२)
 5. १९६१: मिलिंद गुणाजी - भारतीय अभिनेते
 6. १९५३: ग्रॅहम गूच - इंग्लिश क्रिकेट खेळाडू
 7. १९४७: डॉ. मोहन आगाशे - अभिनेते, मानसोपचारतज्ज्ञ
 8. १९२७: धोंडुताई कुलकर्णी - जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
 9. १९२५: ताजुद्दीन अहमद - बांगलादेशचे पहिले पंतप्रधान (निधन: ३ नोव्हेंबर १९७५)
 10. १९१७: माई भिडे - नाट्य-चित्रपट अभिनेत्री
 11. १९०६: चंद्रशेखर आझाद - थोर क्रांतिकारक (निधन: २७ फेब्रुवारी १९३१)
 12. १८९९: गुस्ताफ हाइनिमान - पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष
 13. १८८६: वॉल्टर शॉटकी - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (निधन: ४ मार्च १९७६)
 14. १८६४: अपोलिनेरियो माबिनी - फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान (निधन: १३ मे १९०३)
 15. १८५६: बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य (निधन: १ ऑगस्ट १९२०)

अधिक वाचा :  Swapna Shastra: तुमच्या स्वप्नात कावळे दिसले का? पाहा काय असतो याचा अर्थ शुभ की अशुभ


२३ जुलै - घटना

 1. १९८६: हेपेटायटिस-बी - रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.
 2. १९२७: आकाशवाणी - मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.
 3. १९०३: फोर्ड मोटर कंपनी - पहिली कार विकली.

अधिक वाचा :  Feng Shui Tips : फेंगशुईच्या उपायांनी आर्थिक सुबत्ता येईल, रिकाम्या तिजोरीत पैसा येईल

२३ जुलै - निधन 

 1. २०१२: सॅली राइड - पहिल्या अमेरिकन महिला अंतराळवीर (जन्म: २६ मे १९५१)
 2. २०१२: कॅप्टन लक्ष्मी सहगल - स्वातंत्र्य सैनिक आणि आझाद हिंद सेनेतील नेत्या - पद्म विभूषण (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)
 3. २००४: मेहमूद - विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
 4. १९९९: दादासाहेब रूपवते - आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५)
 5. १९९७: वसुंधरा पंडित - शास्त्रीय गायिका
 6. १८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट - अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ एप्रिल १८२२)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी