Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा! Marathi Wishes Share on Facebook, Twitter, Whatsapp, Telegram, Whatsapp Status

Balasaheb Thackeray Birth Anniversary, Marathi Wishes Share on Facebook, Twitter, Whatsapp, Telegram, Whatsapp Status : बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा Facebook, Twitter, Whatsapp, Telegram, Whatsapp Status वर Share करा

Balasaheb Thackeray
बाळासाहेब ठाकरे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा!
  • बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या मराठी शुभेच्छा!
  • बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा Facebook, Twitter, Whatsapp, Telegram, Whatsapp Status वर Share करा

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळ केशव ठाकरे (86). जनतेचे लाडके हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला होता. वाढते वय आणि आजारपण यामुळे 17 नोव्हेंबर 2012 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

व्यंगचित्रकार ते राजकीय नेते असा प्रवास बाळासाहेब ठाकरे यांनी केला. त्यांनी 1960 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील व्यंगचित्रकार या पदाचा राजीनामा दिला. स्वतःचे मार्मिक नावाचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मार्मिकमधून त्यांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. नंतर 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. शिवसेना स्थापन करताना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशी बाळासाहेबांनी भूमिका मांडली होती. नंतर पक्षाची भूमिका मांडण्यासाठी 1989 मध्ये त्यांनी सामना नावाचे दैनिक सुरू केले. अखेर 1995 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. मनोहर जोशी यांच्या रुपाने पहिल्यांदाच एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. पुढे 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या शुभेच्छा Facebook, Twitter, Whatsapp, Telegram, Whatsapp Status वर Share करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी