Parenting Tips : नवी दिल्ली : पालक अनेकदा तक्रार करतात की त्यांची तरुण मुले मोबाईलशिवाय राहू शकत नाहीत. बर्याच घरांमध्ये मुलांना मोबाईल फोनची इतकी सवय (Mobile Addiction) लागते की 2 मिनिटेही फोन सोडत नाहीत. त्याचवेळी 3 ते 4 वर्षांची मुले हातातून फोन घेताच रडू लागतात. खरतर मुलांना मोबाईलचे व्यसन लागले हा पालकांचाच दोष (Parenting Mistakes) म्हणता येईल कारण मुले अनेकदा त्यांचे पालक देखील फोन मध्ये गुंतलेली दिसतात आणि स्वतःही तेच करतात. याशिवाय लहान वयात फोन मुलांच्या हाती देणे हीदेखील मोठी चूक आहे. बरं, आता मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय, मग पालकांच्या काही चुका आहेत त्या सुधारून मुलांचं हे व्यसन पालक सुधारू शकतात. (Because of parents mistake children are addicted with mobile phone, check the solution)
अधिक वाचा : Chanakya Niti: ज्यांच्या पत्नीमध्ये हे गुण असतात ते खूप भाग्यवान; तुमच्याही पत्नीचा समावेश आहे?
लहान मुलांना लागलेले मोबाईल फोनचे व्यसन हा एक मोठा सामाजिक प्रश्न बनला असून तज्ज्ञ याबद्दल इशारे देत चिंता व्यक्त करत असतात.
अधिक वाचा : Tourist Places: मारा दांडी किंवा घ्या सुट्टी पण जरूर फिरून या ही १० पर्यटन स्थळे