Chandra Grahan November 2021 Live Streaming: ५८० वर्षांनंतर सर्वात मोठ्या कालावधीचे चंद्रग्रहण

Partial Lunar Eclipse तब्बल ५८० वर्षांनंतर सर्वात मोठ्या कालावधीचे चंद्रग्रहण आहे. ग्रहण टाइम्स नाऊ मराठीचे व्हिझिटर (Website Visitor) ऑनलाइन बघू शकतील.

Chandra Grahan November 2021 Live Streaming
५८० वर्षांनंतर सर्वात मोठ्या कालावधीचे चंद्रग्रहण 
थोडं पण कामाचं
  • ५८० वर्षांनंतर सर्वात मोठ्या कालावधीचे चंद्रग्रहण
  • खंडग्रास चंद्रग्रहण पश्चिम आफ्रिका, पश्चिम युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अटलांटिक महासागरात
  • ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड, भारताचा ईशान्य भाग, चीन आणि रशियामध्ये चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा मोक्ष

Partial Lunar Eclipse  नवी दिल्ली: आज (शुक्रवार १९ नोव्हेंबर २०२१) तब्बल ५८० वर्षांनंतर सर्वात मोठ्या कालावधीचे चंद्रग्रहण आहे. खंडग्रास चंद्रग्रहण पश्चिम आफ्रिका, पश्चिम युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अटलांटिक महासागरात दिसणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, थायलंड, भारताचा ईशान्य भाग, चीन आणि रशियामध्ये चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा मोक्ष दिसेल. हे ग्रहण टाइम्स नाऊ मराठीचे व्हिझिटर (Website Visitor) ऑनलाइन बघू शकतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी