Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2023 Whatsapp Status: छत्रपती शंभुराजे बलिदान दिनानिमित्त Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून करा विनम्र अभिवादन!

Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2023 Whatsapp Status: हिंदुत्वला वाचवन्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. त्यामध्ये एक म्हणजेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा मुलगा श्री. छत्रपती संभाजी महाराज हे देखील या वीरांनमधले एक अभिमानी मोती आहेत.

chhatrapati shambhuraje balidan din 2023 whatsapp status and messages to tribute to chhatrapati shambhuraje read in marathi
छत्रपती शंभुराजे बलिदान दिनानिमित्त Messages 
थोडं पण कामाचं
  • हिंदुत्वाला वाचवण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे.
  • एक म्हणजेच  श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा मुलगा श्री. छत्रपती संभाजी महाराज हे देखील या वीरांनमधले एक अभिमानी मोती आहेत.
  • हिंदवीस्थानात हिंदवी स्वराज आणि हिंदु पातशाहीची वैभवशाली प्रतिष्ठापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन असून सर्व स्तरातून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली जाणार आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj Balidan Din 2023 Whatsapp Status: हिंदुत्वाला वाचविण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. त्यामध्ये एक म्हणजेच  श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा मुलगा श्री. छत्रपती संभाजी महाराज हे देखील या वीरांनमधले एक अभिमानी मोती आहेत. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी आई सोयराबाईच्या उदरातून झाला. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 3 एप्रिल 1680 रोजी संभाजीने हिंदू साम्राज्याची स्थापना करून सर्व कारभार त्यांनी स्वीकारला; हिंदवीस्थानात हिंदवी स्वराज आणि हिंदु पातशाहीची वैभवशाली प्रतिष्ठापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन असून सर्व स्तरातून त्यांना विनम्र आदरांजली वाहिली जाणार आहे. (chhatrapati shambhuraje balidan din 2023 whatsapp status and messages to tribute to chhatrapati shambhuraje read in marathi)


छत्रपती शंभुराजे बलिदान दिन यंदा मोठ्या स्तरावर करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही छत्रपती शंभुराजे बलिदान दिनानिमित्त Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून करा विनम्र अभिवादन! करु शकता. 

SAMBHAJI RAJE BALIDAN DIN

SAMBHAJI RAJE BALIDAN DIN 1

SAMBHAJI RAJE BALIDAN DIN 2

SAMBHAJI RAJE BALIDAN DIN 3

SAMBHAJI RAJE BALIDAN DIN 4
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी