Chhatrapati Shivaji Maharaj jayanti 2023 Quotes in Marathi : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांना मुजरा करण्यासाठी मराठीतून शायरी तुमच्या Facebook, Whatsapp, instagram वर शेअर करा.
· एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर..माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यावर
· छत्तीस कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना पण एकही मंदिर नसतांना जे अब्जावधींचा हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात.
· अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसते फक्त शिवरायांची
· इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
· जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता
· जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती..
· स्त्रियांचा सन्मान.. जिजा माऊलीने जन्म दिला सर्व माऊलींना शिवबांचा अभिमान.!
· शिवनेरी किला एक शेर की कहानी है .!
· गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला एकची तो राजा शिवाजी जाहला.!
· सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असेच असावे मावळ्याचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.!
· मनाला शक्ती मिळते साई बोलल्याने, पाप मुक्ती मिळते राम बोलल्याने आणि शरीरात ऊर्जा संचारते जय शिवराय बोलल्याने..!
· शिवाजी या नावाला जर उलट वाचलं तर जीवाशी हा शब्द तयार होतो जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय.!!
· छत्तीस हत्तीचे बळ असणारे…त्रस्त मोगलांना करणारे…. परत न फिरणारे…..तिन्ही जगात जाणणारे… शिस्तप्रिय आणि जिजाऊंचे पूत्र महाराष्ट्राची शान जनतेचा राजा
· विजेसारखी तलवार चालवुन गेला… निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला.. वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडुन गेला…स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला.. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला..!
· जगावं तर असं जगावं इतिहासातलं एक पान खास आपलं असावं